अप्रतिम काव्य रचना अप्रतिम काव्य रचना
आमच्या अनाथांच्या देवाला तू आपल्याकडे बोलावलं आमच्या अनाथांच्या देवाला तू आपल्याकडे बोलावलं
आभाळ फाटलय डोक्यावरचं, ठिगळ कसं लावणार सांग आता कुठे, कसा, शोधू कुठे आधार आभाळ फाटलय डोक्यावरचं, ठिगळ कसं लावणार सांग आता कुठे, कसा, शोधू कुठे आधार
ती आदिवासी पाड्यात ज्ञान फुलवते, ती कारण्यसिंधू अनाथांची माय होते || ती आदिवासी पाड्यात ज्ञान फुलवते, ती कारण्यसिंधू अनाथांची माय होते ||
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
डोईवरती पदर नजरेत शीतलता चंद्राची अशी झाली ती माय सार्या दीन अनाथांची डोईवरती पदर नजरेत शीतलता चंद्राची अशी झाली ती माय सार्या दीन अनाथांची